Ferfar #1818 · पिपरखेडा
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 166
- Talathi
- विशाखा नंदकिशोर शिंदे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
श्री / श्रीमती दौलत जगन्नाथ खैरनार यांचे पिंपरखेडा येथील शेतजमीन गट नंबर 166 क्षेत्र 0.43 हे आर , पो.ख. हे 0.00 आर आकार रु 3.40 पै अशी शेतजमीन असून या शेतजमिनीत फेरफार क्र 1010 ने विहीरीची नोंद आहे परंतु सदर शेत ग.नं मध्ये असलेली विहीर पूर्णत:जीर्ण झालेली असल्याने शेती व्यवसायास सदर विहिरीचा कोणत्याही प्रकारचा लाभ नसल्याने जबाब घेवून पंचनामा केल्याने विहिरीची नोंद कमी केली असे. (अर्ज, ९ ची नोटीस , जबाब, पंचनामा वरून)