सातबारा Watch

← कलमाडी

Ferfar #2960 · कलमाडी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
30/2
Talathi
हितेश शांतिलाल कुंवर
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 प्रस्तुत प्रकरणी कागदपत्राचे अवलोकन केले असता मौजे कलमाडी ता, शिंदखेडा जिल्हा धुळे येथील गट नं 30/2 क्षेत्र हे 0.60 आर , पो.ख. हे 0.00 आर , आकार रु 2.00 पैसे या शेतजमिनीचे इतर हक्कात कु.का.43 अन्वये शेरा असून परंतु तत्कालीन ग्रा.म.अधिकारी यांचे कडून नजरचुकीने भो. वर्ग 1 झालेला आहे. पंरतु आज रोजी अशी कुठल्याही प्रकारची फेरफार नोंद आढळून आली नाही. म्हणून मा. तहसीलदार यांचे कडील आदेश क्र जमीन/कावी/212/2026 दिनांक 15/09/2026 ने कडील भो. वर्ग 1 वरोन भो. वर्ग 2 करण्याचे आदेश देण्यात आले म्हणून 7/12 उतारावरील भो. वर्ग 1 चे भो. वर्ग 2 दुरुस्ती करण्यात आले. (म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील आदेश)