सातबारा Watch

← मुडावद

Ferfar #9766 · मुडावद

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
524
Talathi
महेश चंद्रकांत पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा मुडावद, लिहुन देणार : शोभा रामकृष्ण लोहार यांनी रक्कम रुपये 160000/-मात्र कर्ज घेऊन गट नंबर 524 वर बोजा दाखल करणेबाबत शोभा रामकृष्ण लोहार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा मुडावद यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/-मात्रचा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( PDE अर्ज, बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )