सातबारा Watch

← बेटावद

Ferfar #7079 · बेटावद

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
851/पैकी
Talathi
तानाजी धोंडिबा वाजे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक, शाखा अमळनेर गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र रमेश भामरे रा. बेटावद यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4317-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 851/पैकी प्लॉट क्र/5 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र रमेश भामरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 851/पैकी प्लॉट क्र/5