सातबारा Watch

← वालखेडा

Ferfar #5774 · वालखेडा

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
368/1
Talathi
मनोज वाल्मीक साळवे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 म. तहसीलदार सो. शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र./कुळवहीवाट/कावी/220/2026 वरोन महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक दिनांक 07 मे 2014 मधील निर्देशानुसार मौजे वालखेडा ता. शिंदखेडा येथील जुना स.न. 134 नवीन गट न. ३६८ क्षेत्र 5 हे ३३ आर आकार २६.२५ पै. या शेतजमिनीची जमीन महसूल आकारणी च्या ४० पट इतकी नजराणा रक्कम रु. 10५०/- शासकीय कोषागारात शासन जमा केली आहे. कुळ कायाद्यान्वये प्राप्त शेतजमीनीच्या विक्री न करता, अशा विक्री पूर्वीच एक कायमस्वरुपी सोय म्हणून किवा भविष्यातील अडचणी व वेळ वाचविण्याच्या उद्देशाने उपरोक्त तरतुदीच्या अधिनराहून भविष्यात केव्हाही शेतजमीन विक्री करण्यास मुक्त राहील. त्यामुळे मौजे वालखेडा ता. शिंदखेडा येथील जुना स.न. 134 नवीन गट न. ३६८ क्षेत्र 5 हे ३३ आर आकार २६.२५ पै. या शेतजमिनीची भोगवटदारवर्ग २ शर्त कमी करून सर्वसाधारण भोगवटादार वर्ग १ करण्यात येत आहे. ( म. तहसीलदार सो. शिंदखेडा यांचेकडील आदेश वरोन )