सातबारा Watch

← कदाणे

Ferfar #3367 · कदाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
49/3/अ
Talathi
समिक्षा शांताराम पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 हक्कसोडपत्र लिहून देणार:- शकुंतलाबाई गोपाळराव सुर्यवंशी यांनी गट क्रमांक 49/3/अ वर वारस हक्काने दाखल झालेले होते त्यांनी त्यांचा हक्क, हक्कसोड लिहुन घेणार:- मीराबाई आसाराम धनगर यांचेकरिता दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचे कडील दस्त क्रमांक 4190/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(म दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील ई हक्क प्रणालीमधील सूची क्रमांक 2 वरुन नोंद)