Ferfar #1863 · दरखेडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/2
- Talathi
- प्रतिज्ञा राजेंद्र लोहार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहून देणार : दरखेडा वि.का.सेवा सह सोसा.लि.ता.शिंदखेडा जि.धुळे
लिहून घेणार : पूरुषोत्तम दगडू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 29/2
तपशिल : दिनांक 15/08/2024 रोजी दरखेडा वि का सेवा सह सोसायटी चा पूरुषोत्तम दगडू पाटील यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 1781
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन नोंद घेतली असे )