Ferfar #1641 · महाळपूर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- दत्तात्रय अरुण खुटाफळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/146/2026
आदेश दिनांक : 01/10/2026
म.तहसिलदार साो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/146/2026, आदेश दिनांक : 01/10/2026 अन्वये, मौजे महाळपूर शिवारातील शेतजमीन -
अ.क्र.1)गट न.80 चे क्षेत्र हे.0.72 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.1.90 पैसे
चे धारक वसंतराव हिंमतराव पाटील, अजय हिंमतराव पाटील, गणेश हिंमतराव पाटील यांना वारसाहक्काने मिळालेली शेतजमिनीची म.तहसिलदार साो.शिंदखेडा यांच्याकडून वाटणीची परवानगी घेऊन खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली असे.
-वाटपाचा तपशील-
अ.क्र.1)गट न.80 पैकी पश्चिमेस क्षेत्र हे.0.36 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.0.95 पैसे – भाऊसाहेब चतुर सोनवणे – मुलगा
अ.क्र.2) गट न.80 पैकी पश्चिमेस क्षेत्र हे.0.36 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.0.95 पैसे – समाधान चतुर पाटील – मुलगा
सदरील गटातील विहिरीतून पाणी घेण्याचा हक्क दोघांना समान राहील.
या प्रमाणे वसंतराव हिंमतराव पाटील, अजय हिंमतराव पाटील, गणेश हिंमतराव पाटील यांनी आपसांत कौटुंबिक वाटणी करून दिली असे.
येणे प्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे/कायम ठेऊन वाटणीने खाते केले असे.
म.तहसिलदार साो.शिंदखेडा यांचे कडील आदेशातील 1 ते 9 अटी/शर्ती खातेदारास बंधनकारक राहतील.
( अर्ज, म.तहसिलदार साो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरोन नोंद )