Ferfar #2506 · चांदगड
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- संतोष भगवान खलाणे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
मौजे चांदगड येथील शेतजमीन गट नं 87 च्या कब्जेदार सदरी चंदनबाई यशवंत कोळी व राकेश यशवंत कोळी ह्यांची नावे चंदनबाई यशवंत ईशी व राकेश यशवंत ईशी असे दुबार दिसत असल्याने आज रोजी त्यांच्या विनंती अर्ज वरून चंदनबाई यशवंत कोळी व राकेश यशवंत कोळी ह्यांची नावे कमी केली असे. (विनंती अर्ज, फेरफार क्र 2354, 2357, 2461 वरोन)