Ferfar #2404 · सतारे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/94/2026
आदेश दिनांक : 18/09/2026
म.अपर तहसिलदार साो.दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/94/2026, आदेश दिनांक : 18/09/2026 अन्वये, मौजे सतारे शिवारातील शेतजमीन -
अ.क्र.1)गट न.188/2 चे क्षेत्र हे.1.00 आर, पो.ख.हे.0.42 आर, आकार रु.2.00 पैसे – नारायण चंद्रसिंग गिरासे
अ.क्र.2)गट न.184/1/ड चे क्षेत्र हे.0.61 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.1.10 पैसे – रणजितसिंग चंद्रसिंग गिरासे
यांना वारसाहक्काने मिळालेली शेतजमिनीची म.अपर तहसिलदार साो.दोंडाईचा यांच्याकडून वाटणीची परवानगी घेऊन खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली असे.
-वाटपाचा तपशील-
अ.क्र.1)गट न.188/2 चे संपूर्ण क्षेत्र हे.1.00 आर, पो.ख.हे.0.42 आर, आकार रु.2.00 पैसे – रणजितसिंग चंद्रसिंग गिरासे – भाऊ
अ.क्र.2)गट न.184/1/ड चे संपूर्ण क्षेत्र हे.0.61 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.1.10 पैसे – भगवानसिंग नारायानासिंग गिरासे – पुतण्या
या प्रमाणे रणजितसिंग चंद्रसिंग गिरासे व नारायण चंद्रसिंग गिरासे यांनी आपसांत कौटुंबिक वाटणी करून दिली असे.
येणे प्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे/कायम ठेऊन वाटणीने खाते केले असे.
म.अपर तहसिलदार साो.दोंडाईचा यांचे कडील आदेशातील 1 ते 8 अटी/शर्ती खातेदारास बंधनकारक राहतील.
( अर्ज, म.अपर तहसिलदार साो.दोंडाईचा यांचेकडील आदेशावरोन नोंद )