सातबारा Watch

← सतारे

Ferfar #2407 · सतारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1/अ
Talathi
अशोक मिठाराम गिरनार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 मौजे सतारे येथील बाजुस दाखल केलेल्या सं न 19 च्या जमीनीचे खातेदार उषाबाई गोटू अहिरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उषाबाई गोटू चांभार ऐवजी उषाबाई गोटू अहिरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-2636121 अन्वये उषाबाई गोटू चांभार ऐवजी उषाबाई गोटू अहिरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .(अर्ज,वर्दी,राजपत्र वरोन)