Ferfar #2414 · सतारे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- अशोक मिठाराम गिरनार
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शखा दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : सुनिताबाई तेजेंद्र गिरासे, महेश तेजेंद्रसिंग गिरासे यांचा मौजे सतारे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 150 पैकी चे क्षेत्र हे.1.26 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 933 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 347698/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिताबाई तेजेंद्र गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक लि.शखा दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 347698/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)