Ferfar #4635 · देगाव
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 348/2
- Talathi
- मनोज गोपिचंद मंगळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा ता. शिंदखेडा जि.धुळे
गहाणखत लिहुन देणार : सागर राजाराम पाटील रा. देगाव यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4004-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2380000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348/2 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर राजाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2380000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.