Ferfar #4640 · देगाव
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1/अ
- Talathi
- मनोज गोपिचंद मंगळे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार अशोक शिवराम महिरे यांनी मौजे देगाव शिवारातील शेतजमीन गट न 16/1/अ क्षेत्र 1.27 हे आर पो.ख.0.17 हे.आर आकार 1.45 रु पैसे या गटावर सन 2025/26 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंर्तगत पक्की विहीर असून सदर विहिरीचे पूर्ण काम झालेने असून इतर हक्कात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंर्तगत पक्की विहीर अशी नोंद केली असे.
( अर्ज व पंचायत समिती साक्री यांचे कडील पत्रावरून )