सातबारा Watch

← चिमठाणे

Ferfar #3963 · चिमठाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
16/1/पैकी/प्लॉट
Talathi
प्रतिक राजेंद्र कुलकर्णी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : श्री.आशापुरी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा लि., ता.शिंदखेडा, जि.धुळे लिहुन देणार : सिंधुबाई किशोर पाटील यांचा मौजे चिमठाणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 16/1/पैकी/प्लॉट नं 11 चे क्षेत्र 0.86.25 आर.चौ.मी वरती यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधुबाई किशोर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.आशापुरी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा लि., ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सोसायटीचे पत्र वरोन) 16/1/पैकी/प्लॉट नं 11