Ferfar #3965 · चिमठाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- प्रतिक राजेंद्र कुलकर्णी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
कोमलसिंग गुलाबसिंग गिरासे यांनी अर्ज दिला कि, मौजे चिमठाणे शिवारातील त्यांचे नावावरील शेतजमीन गट नंबर 169 क्षेत्र : 0.61 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 3.30 रु.पै. या शेतजमिनीवर म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत एक पक्की विहीर मंजूर झाली असून सदर विहिरीचे खोदकाम पूर्ण झालेने इतर हक्कात "म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत एक पक्की विहीर" अशी नोंद केली असे.
( अर्ज, जबाब व पंचायत समितीकडील वर्क ऑर्डरवरून नोंद )