सातबारा Watch

← चिमठाणे

Ferfar #3966 · चिमठाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
प्रतिक राजेंद्र कुलकर्णी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दरखेड़ा वि का से सो लि लिहून घेणार : निखील मुरलीधर पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : दरखेड़ा वि का से सो यांचा र रु 1,80000/- - 1368 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दरखेड़ा वि का से सो लि यांचेकडील सोसायटीच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व सोसायटीच्या डिक्लेरेशनवरून )