सातबारा Watch

← शेवाडे

Ferfar #8693 · शेवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
461/1/क
Talathi
उषकाल भरत मोरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/101/2026 आदेश दिनांक : 07/10/2026 पुंडलिक हिम्मतराव पाटील यांच्या खात्यावर मौजे शेवाडे ता शिंदखेडा शिवारात ग नं 461/1/क क्षेत्र हे.0.81 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.4.35 पैसे अशी शेतजमीन असून सदर शेतजमिनीची त्यांनी म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/101/2026 दि 07/10/2026 अन्वये वाटणीची परवानगी घेऊन आपसात खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली संपूर्ण ग नं 461/1/क क्षेत्र हे.0.81 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.4.35 पैसे ललित भगवान पाटील नाते:- पुतण्या वरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीप्रमाणे शेतजमिनीचे खाते केले असे सदर जमिनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीन धारकास बंधनकारक राहतील (अर्ज व म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/101/2026 दि 07/10/2026 अन्वये नोंद)