सातबारा Watch

← वाडी

Ferfar #1228 · वाडी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1/अ
Talathi
अशोक मिठाराम गिरनार
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर, लिहुन देणार : उदेसिंग नवलसिंग गिरासे  रा. वाडी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125115.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदेसिंग नवलसिंग गिरासे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125115.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.