सातबारा Watch

← रुदाणे

Ferfar #2567 · रुदाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
193/2
Talathi
अशोक मिठाराम गिरनार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 म.अपर तहसीलदार साॊ.दोंडाईचा यांचेकडील पत्र क्रमांक/कुळकायदा/कावी/३४१/२०२६ दि-३०/०९/२०२६ अन्वये मौजे रुदाने येथील श्री.दीपक गोपाळ सोनजे यांचा ग.न.१९३/२ चे क्षेत्र हे.१.०६ आर आकार रु.२.४५ पैसे या शेतजमिन मिळकतीवर विशेष वसुली अधिकारी योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित धुळे यांचा दाव्यातील रक्कम व होणारे व्याज र रु.6,31,558/- मात्रचा जप्ती बोजा फेरफार क्र.2304 व विशेष वसुली अधिकारी योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी मर्या धुळे यांचा र रु 224677/- मात्रचा जप्तीचा बोजा फेरफार क्र.2495 ने दाखल असलेले बोजा नोंद कमी केले असे. (म.अपर तहसीलदार साॊ.दोंडाईचा यांचेकडील पत्र क्रमांक/कुळकायदा/कावी/३४१/२०२६ दि-३०/०९/२०२६, विशेष वसुली अधिकारी योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित धुळे यांचेकडील पत्र वरोन)