सातबारा Watch

← दराणा

Ferfar #4530 · दराणा

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
54/3
Talathi
गौरी संजय पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026मौजे दराने शिवारातील ग्राम पंचायत हद्दीतील लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : दिलीप गुमानसिंग गिरासे यांनी सर्व्हे क्रमांक : 54/3 तपशिल : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा रु 1,00,000/- चा बोजा दाखल - (3654) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,बँकेचे पत्र वरून नोंद)