Ferfar #4535 · दराणा
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/1
- Talathi
- गौरी संजय पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026मौजे दराने शिवारातील ग्रामपंचायत हद्दीतील
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे
लिहून घेणार : सत्तरसिंग दादाभाई गिरासे
यांनी सर्व्हे क्रमांक : 124/1 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचा र.रु. 38000/-मात्रचा बोजा. - ( 3535)
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज ,वर्दी व बँकेचे पत्र वरुन नोंद)