Ferfar #3152 · रोहाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2
- Talathi
- गौरी संजय पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026मौजे रोहाने येथील ग्राम पंचायत हद्दीतील
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
धनराज दगा पाटील रा. रोहाणे गट क्रमांक 43/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर पो ख 0.00 हे आर आकार 3.65 रु पै पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.आकार 1.16 रु पै हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मनोहर धनराज पाटील, गट क्रमांक 43/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4046/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज, सूची क्र 2 , बक्षिसपत्र वरून नोंद )