सातबारा Watch

← रोहाणे

Ferfar #3160 · रोहाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
15/1/अ, 15/1/क
Talathi
गौरी संजय पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026मौजे रोहाने शिवारातील ग्राम पंचायत हद्दीतील बाजुस दाखल केलेल्या गट क्र 15/1/अ/ व 15/1/क च्या जमीनीचे खातेदार दगा चिंधा वाघ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दगाजी चिंधा पाटील ऐवजी दगा चिंधा वाघ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 /2024 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25336662 अन्वये दगाजी चिंधा पाटील ऐवजी दगा चिंधा वाघ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . (अर्ज ,वर्दी व राजपत्र वरुन नोंद)