Ferfar #5931 · तामथरे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/1
- Talathi
- प्रशांत लोटन खैरनार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
विश्वास एकनाथ पाटील यांचा मौजे तामथरे येथील ग.न.98/1 वरती ग.न.459 पाणी घेयाचा हक्क अशी नोंद सदर 7/12 वरती इतर हक्का घेन्यात आली होती परंतु ग.न.459 वरील विहिरीचे पाणी आटल्याने ग.न.98/1 ला पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने ग.न.459 पाणी घेयाचा हक्क नोंद कमी केली असे.
(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र वरोन)