सातबारा Watch

← तामथरे

Ferfar #5935 · तामथरे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
333/1/ब, 333/2, 334/1
Talathi
प्रशांत लोटन खैरनार
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शखा धुळे, ता.जि.धुळे लिहुन देणार : नानाभाऊ सुका माळी यांचा मौजे तामथरे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 333/1/ब, 333/2, 334/1 चे एकूण क्षेत्र हे.1.51 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 942 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री नानाभाऊ सुका माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक लि.शखा धुळे, ता.जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)