Ferfar #7396 · मुकटी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1/1
- Talathi
- प्रशांत लोटन खैरनार
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : भोजराज शामराव पाटील यांचा मौजे मुकटी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/1 चे क्षेत्र हे.0.74 आर वरती दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री भोजराज शामराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)