सातबारा Watch

← पेटले

Ferfar #670 · पेटले

साक्री, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
24/3
Talathi
छोटू कालसिंग पावरा
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 1.विनायक तानका ठाकरे 2.मंथन जयदेवभाई पाटील यांचे नावे असलेल्‍या मौजे पेटले शिवारातील गट नं 24/3 पै क्षेत्र 2.00 हे.आर पो ख 0.00 आर आकार रु 2.35 पैसे ची शेतजमिन नावावर असुन मा.अप्पर तहसिलदार पिंपळनेर यांच्याकडील आदेश क्रमाक/जमीन/वाटणी/एस.आर.क्र.76/2026 दिनांक 09/10/2026 नुसार आपसांत कौटुंबिक वाटणी करुन घेतली ती खालीलप्रमाणे पश्चिमेकडील भाग गट नं 24/3 पै चे क्षेत्र 1.00 आर पो ख 0.00 आर आकार रु 1.18 पैसे विनायक तानका ठाकरे पूर्वेकडील भाग गट नं 24/3 पै चे क्षेत्र 1.00 आर आकार रु 1.17 पैसे मंथन जयदेवभाई पाटील वरील प्रमाणे खाते केले असे. (मा.अप्पर तहसिलदार पिंपळनेर यांच्याकडील आदेशाने )