सातबारा Watch

← विहिरगाव

Ferfar #587 · विहिरगाव

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
107/1/3
Talathi
रवींद्र चुनीलाल ठाकरे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 सखाराम सिताराम साबळे यांनी मौजे विहीरगाव येथील गट नं.107/1/3 क्षेत्र 0.58 हे.आर पो.ख. 0.12 हे.आर. आकार 1.19 पैसे या शेतजमिनीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून सदरची विहिरीची 7/12 वर इतर अधिकारात विहिरीची नोंद होणेबाबत पंचायत समिती साक्री (लघुसिंचन विभाग) यांच्याकडील पत्र क्रमांक जा.क्र.पंससा/लसिवि/मग्रारोहयो/2097/2024 दि. 06/01/2025 अन्वये सखाराम सिताराम साबळे यांच्या गट नं. 107/1/3 या सातबारावर इतर अधिकारात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक सिंचन विहीर पक्की अशी नोंद केली.