Ferfar #6799 · जैताणे
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि नंदुरबार मर्चंटस् को ऑप बँक लि नंदुरबार शाखा निजामपुर ता.साक्री
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र मुरलीधर वाणी रा. जैताणे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5099-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2, 17/1/2 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मुरलीधर वाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.