Ferfar #4975 · भामेर
साक्री, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/पैकी
- Talathi
- ज्ञानेश्वर वसंत सोमवंशी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसिलदार सो.साक्री
आदेश क्रमांक :टेनन्सी/वाटणी/23/2026 EQJ NO-00039/2026
आदेश दिनांक :16/07/2026
म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये म. तहसिलदार सो.साक्री यांच्याकडील आदेश क्र./टेनन्सी/वाटणी/23/2026 EQJ NO-00039/ दि.16/07/2026 अन्वये मौजे भामरे गट नं.244/पैकी क्षेत्र 2 हे.00 आर पो.ख.0.00 आर आकार रु.1.25 पैसे.खातेदार आण्णा डोंगर माळी यांनी खालील प्रमाणे वाटणी करुन दिली असे.
1)गट नं.244/पैकी क्षेत्र 1 हे.00 आर पो.ख.0.00 आर आकार रु.0.63 पैसे.खातेदार कल्पना आण्णा निकुंभ यांना दिशा उत्तरेकडील भाग.
2)गट नं.244/पैकी क्षेत्र 1 हे.00 आर पो.ख.0.00 आर आकार रु.0.62 पैसे.खातेदार ज्ञानेश्वर आण्णा निकुंभ यांना दिशा दक्षिणेकडील भाग.
वरील प्रमाणे वाटणी करुन दिल्याने खाते केले असे.
(म.तहसिलदार सो.साक्री यांच्याकडील आदेशावरुन नोंद दाखल )
244/पै....