Ferfar #4095 · हट्टी खुर्द
साक्री, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1/2
- Talathi
- सुरेश रामचंद्र पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मौजे हट्टी खुर्द गट नं. 7/1/2 क्षेत्र 1.21 हे. पो. ख. 0 आर आकार रु. 1.30 खातेदार निर्मलाबाई साहेबराव सोनवणे यांनी आपल्या मालकीच्या शेतजमीनीत शासकीय योजना म.ग्रा.रो.ह. योजनांतर्गत जा.क्र.पंससा/लसिवि//मग्रारोहयो/1530/2026 साक्री दिनांक 08/10/2026 व साक्री पंचायत समिती साक्री कार्यालयाचे प्र. आदेश क्र. 73/2025 दि. 13/02/2025 नुसार सिंचन विहीर खोदकाम व बांधकाम पुर्ण केले असुन 7/12 च्या इतर हक्कांत म.ग्रा.रो.ह.योजनांतर्गत 100% अनुदानाने सिंचन विहीर पक्की एक नोंद दाखल केले असे.
(पंचायत समिती साक्री यांच्याकडील पत्रावरुन नोंद दाखल.)