Ferfar #6228 · दुसाणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-07-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/पैकी
- Talathi
- ऋषिकेश संजयराव गोलाईतकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/07/2026
अधिकारी महसूल व वनविभागआदेश क्रमांक महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शाषन परिपत्रक क्र.एस 10/2026/प्रक्र 170/वने 03/ (फ-3)आदेश दिनांक 23/04/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शाषन परिपत्रक क्र.एस 10/2026/प्रक्र 170/वने 03/ (फ-3)दि. 23/04/2026 तसेच वन परिक्षेत्र अधिकारी, साक्री,(प्रा), यांच्या कडील पत्र क्रमांक अ./वपअ/ योजना/163/2026-27 दि. 13/05/2026 नुसार मौजे दुसाणे येथील फोरेस्ट गट नं. 196 पैकी च्या कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग , राखीव वन अशी दुरुस्ती व इतर हक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू,केंद्रशासनाच्या मान्यते शिवाय वनेत्तर कामास बंदी असा शेरा 7/12 वरील इतर घेणेबाबत आदेशीत केले असल्याने मौजे दुसाणे येथील बाजुस दाखल केलेल्या गट क्रमांकाच्या 7/12 वरील कब्जेदार सादरी व इतर अधिकारात दुरुस्ती बदल केला असे.
(महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.एस 10/2026/प्रक्र 170/वने 03/ (फ-3)दि. 23/04/2026 तसेच वन परिक्षेत्र अधिकारी, साक्री,(प्रा), यांच्या कडील पत्र क्रमांक अ./वपअ/ योजना/163/2026-27 दि. 13/05/2026 नुसार नोंद घेतली असे.)