Ferfar #6315 · दुसाणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 636/2
- Talathi
- ऋषिकेश संजयराव गोलाईतकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक धुळे, धुळे
लिहुन देणार : सुदाम सिताराम पाटील रा. दुसाणे गट नंबर/ सर्वे नंबर 636/2 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 467000/- कर्ज घेऊन क्षेत्र १.५८ हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम सिताराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 467000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.