Ferfar #6333 · दुसाणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 231/10
- Talathi
- ऋषिकेश संजयराव गोलाईतकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे ता.साक्री
गहाणखत लिहुन देणार : रणजित यशवंत पाटील रा. दुसाणे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5449-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 498730.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/10 क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजित यशवंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 498730.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.