Ferfar #6334 · दुसाणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265/4/अ
- Talathi
- ऋषिकेश संजयराव गोलाईतकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा जैताणे, शाखा जैताणे
लिहुन देणार : रमेश चैत्राम पाटील रा. दुसाणे गट नंबर/ सर्वे नंबर 265/4/अ यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1072 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश चैत्राम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.