Ferfar #2896 · कढ्रे
साक्री, धुळे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/ब
- Talathi
- सुरेश रामचंद्र पवार
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
अपर जिल्हाधिकारी सो.धुळे यांचेकडील आदेश क्र/ब/कक्ष-2/म.शा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं./530/25-2026 दि.04/03/2026 लगत म.तहिसलदार सो.साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक/जमीन-1/कावि/403/2026 दि.12/03/2026 अन्वये श्रीमती गायत्री विजय माळी यांचा मौजे कढरे शिवारातील गट नं. 104/1 /ब क्षेत्र 1 हे. 00 आर पो.ख.0 हे.09 आर आकार रु.0.65 पैसे. या नवीन शर्तीने धारण केलेली शेतजमीन भो.वर्ग 2 मधुन कृषीक प्रयोजनासाठी भो.वर्ग 1 मध्ये रुपांतरण करुन देणेबाबत परवानगी दिल्याने व सदर जिरायत दरानुसासर एकुण मुल्यांकन र.रु.1051820/- मात्र एवढे येते.सदर किमतीच्या 25% टक्के नजराणा र.रु.262955/-मात्र दिनांक 05/02/2026 रोजी स्टेंट बँक ऑफ इंडिया शाखा साक्री येथे भरणा करुन दिल्याने क्षेत्र 1 हे. 00 आर पो.ख.0 हे.09 आर आकार रु.0.65 पैसे. या शेतजमीनीची भो.वर्ग 1 म्हणुन रुपांतरण नोंद दाखल केली असे.
(उपरोक्त आदेशावरुन नोंद दाखल )