Ferfar #1795 · उभंड
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/1
- Talathi
- प्रशांत युवराज माळी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा साक्री
लिहून घेणार : रविंद्र भिला पाटील रा.उभंड (व) यांनी मौजे उभंड (व) शिवारात ग.न.72/1 या शेतजमिनीवर प्रमाणे रविंद्र भिला पाटील यानी महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा साक्री यांच्या कडुन रक्कम रुपये 214600.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1592 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र यांनी दुययम निंबधक साक्री यांचे कडील दस्त क्रमांक 5362 दि.27/10/2026 रोजी करुन दिल्याने इतर हक्कात असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.
(अर्ज व सुचि क्रमांक 2 वरुन)