Ferfar #4910 · कावठे
साक्री, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 662/1/अ/1
- Talathi
- संदीप शंकर बोरसे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
रमेश पांडुरंग भोई रा. कावठे(खाता क्रमांक410) यांचे गट/सर्व्हे क्रमांक662/1/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.6800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सचिन विश्वासराव भदाणे , (खाता क्रमांक :-3339)गट/सर्व्हे क्रमांक 662/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी पश्चिमेकडील क्षेत्र (यात एक विहीर कच्ची)
यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील चुक खरेदी दस्त क्रमांक 4892 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.