Ferfar #24359 · साक्री
साक्री, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/35
- Talathi
- सुजीत गंजीधर पाटील
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बॅक लि दोंडाईचा शाखा साक्री
गहाणखत लिहुन देणार : आकाश ईश्वरलाल पंजाबी रा. साक्री यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4840-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/35 क्षेत्र 3.2527 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश ईश्वरलाल पंजाबी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.