Ferfar #24384 · साक्री
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/2/1/116/2/2/32/अ, 152/146, 232/3/अ/232/3/ब/9
- Talathi
- सुजीत गंजीधर पाटील
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा साक्री, साक्री
लिहुन देणार : विरेंद्र रमेशचंद टाटीया रा. साक्री गट नंबर/ सर्वे नंबर 152/146, 232/3/अ/232/3/ब/9
लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा साक्री, साक्री
लिहुन देणार : विरेंद्र रमेश टाटीया रा. साक्री गट नंबर/ सर्वे नंबर 116/2/1/116/2/2/32/अ यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4993 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12000000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री विरेंद्र रमेशचंद टाटीया , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.