Ferfar #8491 · भाडणे
साक्री, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 687/42
- Talathi
- नितीन रामदास देसले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा साक्री ता. साक्री जि. धुळे
गहाणखत लिहुन देणार : मोनाली प्रमोद गिरासे रा. भाडणे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4827-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 687/42 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनाली प्रमोद गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.