सातबारा Watch

← गोंदास

Ferfar #1987 · गोंदास

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
92/1/व/92/2/8
Talathi
नितीन रामदास देसले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन घेणार : म्हसाई माता महिला ग्रामीण बिगर शेती सह. प.मर्या. , साक्री लिहुन देणार : प्रमोद लोटन गिरासे रा. गोंदास गट नंबर/ सर्वे नंबर 92/1/व/92/2/49/A, 92/1/व/92/2/49/B, 92/1/व/92/2/8, यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 2759 दिनांक 21/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1700000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद लोटन गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 21/05/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000/- चा बोजा दाखल केला परंतु दस्त प्रमाणे गटनं,90/4/17,92/1/व/92/2/49/A, 92/1/व/92/2/49/B,वरील रक्कमेचा बोजा दाखल व्हायचा होता परंतु संबधित खातेदार यांच्या गटनं.92/1/व/92/2/8 बोजा दाखल झाला तरी दस्ताप्रमाणे सदरील गटावर दाखल असलेला रक्कम रुपये 1700000/- चा बोजा कमी करण्यात आला.