सातबारा Watch

← दातर्ती

Ferfar #3865 · दातर्ती

साक्री, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
630/2
Talathi
संदीप शंकर बोरसे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 मौजे दातर्ती येथील खातेदार मानाबाई भाऊराव गरदरे यांनी अर्ज केले मौजे दातर्ती गट नं.630/2 या गटात इतर अधिकारात बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण असा शेरा होता तरी मानाबाई भाऊराव गरदरे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांचा बोजा कमी केला तरी विहीर एक कच्‍ची ( 986 ) बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण असा शेरा कमी करून विहीर एक कच्ची हि नोंद कायम ठेवून बोजा - राष्ट्रीयकृत बँक गहाण हा शेरा कमी करण्यात आला.सोबत बँक पत्र खातेदारचा अर्ज तहसिल कार्यालय साक्री यांचे पत्र क्रमांक/जमीन/-2/कावि/348/2026