Ferfar #1620 · तामसवाडी
साक्री, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/2
- Talathi
- प्रियंका सुधाकर मोहिते
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
पंचायत समिती साक्री यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र पंससा /लसिवि/ मग्रारोहयो/ 1415/2026 दिनांक 12/08/2026 नुसार श्रीमती ज्योती प्रकाश अहिरे रा तामसवाडी ता.साक्री यांनी म.ग्रा.रो.ह.योजने अतंर्गत सिंचन विहीर खोदकाम व बांधकाम पूर्ण झाले असल्याने मौजे तामसवाडी येथील शेतजमीन गट क्रमांक 75/2 हया संगणकीकृत 7/12 वर सदर विहिरीची नोंद घेणेबाबत पत्रात नमूद आहे.तरी मौजे तामसवाडी येथील श्रीमती ज्योती प्रकाश अहिरे यांच्या शेतजमीन गट क्रमांक 75/2 हया संगणकीकृत 7/12 वरील इतर अधिकारात म.ग्रा.रो.ह.योजने अतंर्गत सिंचन विहीर अशी नोंद केली असे
( पंचायत समिती साक्री यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र पंससा /लसिवि/ मग्रारोहयो/ 1415/2026 दिनांक 12/08/2026 नुसार )