Ferfar #6100 · धमणार
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
मा. अपरजिल्हाधिकारी यांच्या कडील आदेश क्र. ब/ कक्ष-२/मशा/जमीन /न.श.ज.रुपांतरण/ र.नं /738/2026-27 दि:- 29/09/2026 आदेशान्वये मौजे धमणार ता. साक्री जि.धुळे येथील येथील गट नं. 231/1 क्षेत्र 1 हे. 58 आर, पो.ख. 0 हे 54 आर, आकार रु.0.90 पैसे, गट नं. 232/1 क्षेत्र 1 हे. 38 आर, पो.ख. 0 हे 23 आर, आकार रु.0.75 पैसे , गट नं. 232/2 क्षेत्र 1 हे. 37 आर, पो.ख. 0 हे 24 आर, आकार रु. 0.75 पैसे या नविन शर्तीने धारण केलेली शेतजमीन कृषिक प्रयोजनार्थ भोगवटादार वर्ग- २ मधुन भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणेबाबत आदेशित केली असल्याने मौजे धमणार येथील गट नं. 231/1 क्षेत्र 1 हे. 58 आर, पो.ख. 0 हे 54 आर, आकार रु.0.90 पैसे, गट नं. 232/1 क्षेत्र 1 हे. 38 आर, पो.ख. 0 हे 23 आर, आकार रु.0.75 पैसे , गट नं. 232/2 क्षेत्र 1 हे. 37 आर, पो.ख. 0 हे 24 आर, आकार रु. 0.75 पैसे या शेतजमीनीच्या संगणकीकृत 7/12 वरील भुधारणा पध्दतीत भोगवटादार वर्ग 2 ऐवजी भोगवटादार वर्ग 1 अशी दुरूस्ती केली असे आणि इतर अधिकारात कृषिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग -1 मध्ये रूपांतरण व अकृषिक वापरात बदल करावयाचा असल्यास सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक अशी नोंद केली असे.
( मा. अपरजिल्हाधिकारी यांच्या कडील आदेश क्र. ब/ कक्ष-२/मशा/जमीन /न.श.ज.रुपांतरण/ र.नं /738/2026-27 दि:- 29/09/2026 आदेशान्वये व मा. तहसिलदार साक्री यांच्याकडील क्रमांक/जमीन-1/कावि/1261/2026-26 दि : - 05/10/2026 नुसार)