Ferfar #711 · सातारपाडा
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1
- Talathi
- पल्लवी शांताराम वळवी
- First seen
- 3d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , साक्री
लिहून देणार : साळुंकाबाई गणपत राठोड रा. सातारपाडा यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 969 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000//- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 32207906379 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000//- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.