Ferfar #7264 · दहिवेल
साक्री, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243/4/अ/1
- Talathi
- सोमनाथ मांगु कोकणी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
महाराष्ट्र शासन -शासन निर्णय क्रमांक,संकीर्ण 2025/प्र-क्र-178/ल-१ तारीख 30 एप्रिल 2025 अन्वये अर्जदार
श्री भास्कर दगा पाटील रा-भोनगाव यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे-दहिवेल येथील गट न 243/4/अ 1 क्षेत्र 0.41 आर पो.ख.0.01 आर
आकार रु 0.20 पै या शेतजमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील शेरा दगा खुशाल
पा-2.23 जमीन श्रीमती दगुबाई भ्र दगा पाटील याचे हयाती पावोतो अन्नवस्रासाठी करून दे, सदरची पोकळीस्त नोंद कमी करण्यासठी अर्ज दिल्या वरून नोंद कमी केली असे व कागद पत्र दप्तरी ठेवले असे.