Ferfar #7269 · दहिवेल
साक्री, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/1
- Talathi
- सोमनाथ मांगु कोकणी
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026: आदेश क्रमांक : परिपत्रक क्र-एस-१४ /२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल ६ मुंबई -400032 आदेश दिनांक : 25/09/1992,मौजे दहिवेल येथील नामदेव सोनू माळी यांनी आपल्या स्वताच्या मालकीचे दहिवेल शिवारातील गट न 16/1 क्षेत्र 1.14 आर आकार 3.50 पो.ख.0.00 आर लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत आपल्या स्वताच्या 7/12 उताऱ्यावर पत्नीचे नाव लावणे कामी अर्ज सादर केला आहे, अर्जाच्या अनुषंगाने लक्ष्मी मुक्ती .शासन निर्णय महसूल व वन विभाग परिपत्रक क्र-एस-१४ /२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल ६ मुंबई -400032 अन्वये अर्जदार यांच्याकडून 9/12 वर्दी,संमतीपत्रक,आधार कार्ड, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, व इतर कागदपत्राची पूर्तता करून नोंद दाखल करून दप्तरी ठेवले असे व कागदपत्र दप्तरी ठेवले असे.