Ferfar #3189 · घोडदे
साक्री, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-09 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 466/2/2
- Talathi
- प्रविण ओंकार पवार
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा घोडदे, घोडदे
लिहुन देणार : बाळु कौतिक बच्छाव रा. घोडदे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील प्रतिज्ञापत्र नोंदणी क्रमांक 983 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 466/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.03 हे. आर व पोट खराब क्षेत्र 0.15 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु कौतिक बच्छाव यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा.बँक व्यवस्थापक यांचेकडील प्रतिज्ञापत्र करून दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.